पारितोषिक आणि शिक्षा या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते या वाक्यांसाठी समान आशयाच्या ओली पाठातून शोधून लिहा.पाठ नात्यांची घटट वीण
Answers
Answer:
मारिया माँटेसरी (१८७०-१९५२) हिने वरील शिक्षण पद्धतीचा पाया घातल्याने तिचेच नाव या शिक्षण पद्धतीस देण्यात आले. माँटेसरीने अविश्रांत परिश्रम करून इटली मधील झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी ही पद्धत शोधून काढली. घरामधील विस्कळीत व शिक्षणास प्रतिकूल वातावरण बघून माँटेसरीचे असे मत झाले, की मुलांना यशस्वी शिक्षण देण्यास सुनियंत्रित व शिस्तबद्ध वातावरणाची गरज भासते. अशा प्रकारचे वातावरण शाळा निर्माण करू शकतात. त्यासाठी माँटेसरीने संवेदनक्षमता विकसित करणारे साहित्य तयार केले आणि अध्ययन –अध्यापनाची नवीन उपपत्ती मांडली. आज जगभर ही एक यशस्वी पद्धत म्हणून ओळखली जाते.
मारिया माँटेसरी (१८७०-१९५२) हिने वरील शिक्षण पद्धतीचा पाया घातल्याने तिचेच नाव या शिक्षण पद्धतीस देण्यात आले. माँटेसरीने अविश्रांत परिश्रम करून इटली मधील झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी ही पद्धत शोधून काढली. घरामधील विस्कळीत व शिक्षणास प्रतिकूल वातावरण बघून माँटेसरीचे असे मत झाले, की मुलांना यशस्वी शिक्षण देण्यास सुनियंत्रित व शिस्तबद्ध वातावरणाची गरज भासते. अशा प्रकारचे वातावरण शाळा निर्माण करू शकतात. त्यासाठी माँटेसरीने संवेदनक्षमता विकसित करणारे साहित्य तयार केले आणि अध्ययन –अध्यापनाची नवीन उपपत्ती मांडली. आज जगभर ही एक यशस्वी पद्धत म्हणून ओळखली जाते.माँटेसरी अध्यापनाचे वैशिष्ट्ये म्हणजे शाळेच्या वर्गातील नियोजनपूर्ण वातावरण. वर्गातील टापटीप, स्वच्छता आणि सुस्थिरता ह्या अतिशय महत्वाच्या बाबी आहेत. वर्गातील फर्निचरच्या आकारापासून ते त्याच्या रचनेपर्यंत प्रत्येक गोष्ट लहान मूल लक्षात घेऊन आखण्यात यावी. वर्गामध्ये मुलांच्या हालचालींना स्वातंत्र्य असावे. मुलांनी शिस्तीने वागून साहित्याचा योग्य वापर करावा हे साहित्य योग्य रीत्या हाताळून त्याची मोडतोड होऊ नये, म्हणून मुलांना यासंबंधी पाठ देण्यात यावेत इ. गोष्टी माँटेसरी शिक्षण पद्धतीत महत्वाच्या आहेत.
Answer:
- मारिया माँटेसरी (१८७०-१९५२) हिने वरील शिक्षण पद्धतीचा पाया घातल्याने तिचेच नाव या शिक्षण पद्धतीस देण्यात आले. माँटेसरीने अविश्रांत परिश्रम करून इटली मधील झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी ही पद्धत शोधून काढली. घरामधील विस्कळीत व शिक्षणास प्रतिकूल वातावरण बघून माँटेसरीचे असे मत झाले, की मुलांना यशस्वी शिक्षण देण्यास सुनियंत्रित व शिस्तबद्ध वातावरणाची गरज भासते. अशा प्रकारचे वातावरण शाळा निर्माण करू शकतात. त्यासाठी माँटेसरीने संवेदनक्षमता विकसित करणारे साहित्य तयार केले आणि अध्ययन –अध्यापनाची नवीन उपपत्ती मांडली. आज जगभर ही एक यशस्वी पद्धत म्हणून ओळखली जाते.
- मारिया माँटेसरी (१८७०-१९५२) हिने वरील शिक्षण पद्धतीचा पाया घातल्याने तिचेच नाव या शिक्षण पद्धतीस देण्यात आले. माँटेसरीने अविश्रांत परिश्रम करून इटली मधील झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी ही पद्धत शोधून काढली. घरामधील विस्कळीत व शिक्षणास प्रतिकूल वातावरण बघून माँटेसरीचे असे मत झाले, की मुलांना यशस्वी शिक्षण देण्यास सुनियंत्रित व शिस्तबद्ध वातावरणाची गरज भासते. अशा प्रकारचे वातावरण शाळा निर्माण करू शकतात. त्यासाठी माँटेसरीने संवेदनक्षमता विकसित करणारे साहित्य तयार केले आणि अध्ययन –अध्यापनाची नवीन उपपत्ती मांडली. आज जगभर ही एक यशस्वी पद्धत म्हणून ओळखली जाते.माँटेसरी अध्यापनाचे वैशिष्ट्ये म्हणजे शाळेच्या वर्गातील नियोजनपूर्ण वातावरण. वर्गातील टापटीप, स्वच्छता आणि सुस्थिरता ह्या अतिशय महत्वाच्या बाबी आहेत. वर्गातील फर्निचरच्या आकारापासून ते त्याच्या रचनेपर्यंत प्रत्येक गोष्ट लहान मूल लक्षात घेऊन आखण्यात यावी. वर्गामध्ये मुलांच्या हालचालींना स्वातंत्र्य असावे. मुलांनी शिस्तीने वागून साहित्याचा योग्य वापर करावा हे साहित्य योग्य रीत्या हाताळून त्याची मोडतोड होऊ नये, म्हणून मुलांना यासंबंधी पाठ देण्यात यावेत इ. गोष्टी माँटेसरी शिक्षण पद्धतीत महत्वाच्या आहेत.