प्रमाणवेळेची उपयोगिता. (टिपा लिहा)
Answers
Answered by
4
sorry broo i dont know the answer plzz help me to gain points
Answered by
9
Answer:
एखाद्या देशासाठी, कायद्यानुसार ठरवली गेलेली वेळ म्हणजेच प्रमाणवेळ.ही वेळ एखाद्या प्रदेशातून प्रत्यक्षात जाणाऱ्या विशिष्ट रेखावृत्ताची वेळ आहे.
सर सँडफोर्ड फ्लेमिंग यांनी प्रमाणवेळेचा शोध लावला.
आधीच्या काळी लोक सौर वेळेच्या हिशोबाने वेळेचा अंदाज लावायची.पण त्यामुळे गोंधळ निर्माण व्हायचा. म्हणून,प्रमाणवेळेचा शोध लावला गेला.
१.रेल्वे,वायुमार्ग आणि इतर वाहतुकीच्या आणि संदेशवहनाच्या साधनांचे वेळ नियोजन करण्यासाठी प्रमाणवेळ उपयोगी ठरतो.
२.एकाच देशातील अन्य ठिकाणी होणार असलेल्या बैठकीचे वेळापत्रक तयार करण्यात याची मदत होते.
३. समान वेळे असल्यामुळे, गोंधळ टाळला जातो.
अशा प्रकारे,प्रमाणवेळ खूप उपयोगी ठरतो.
Explanation:
Similar questions