CBSE BOARD XII, asked by u918, 8 months ago

प्रश्न.1) खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. (1)
1) विशेषणाचे प्रकार किती आहेत?
प्रश्न.2) खालील वाक्यांतील विशेषणे ओळखून प्रकार लिहा (3)
1) मंदाने भरपूर खाऊ आणला.
2) हे घर माझ्या आजोबांनी बांधले.
3) रंगीबेरंगी फुलपाखरे फुलांवरून उडत होती.
प्रश्न.3) विशेषणापासून वाक्य तयार करा. (1)
1) सुंदर-​

Answers

Answered by sarthakrawte31
3

Answer:

I am writting this answer with great efforts so it's a request that please thank this answer and add me as brainiest....

And 1 more I am writing only answer, not the questions...

Explanation:-

1) विषाशांचे तीन प्रकार असतात

अ. गुणवाचक विशेषण

आ. संख्यावाचक विशेषण

इ. सर्वणामिक विशेषण

2)

1) भरपूर - संख्यावचक

2) हे- सर्वानामिक विशेषण

3) रंगीबेरंगी - गुणवाचक विशेषण

3)

1) सुंदर - त्याचा कपड्याचा रंग सुंदर आहे.

Hope it help you

if yes mark me as brainiest...

Similar questions