Geography, asked by naiksai554, 6 months ago

प्रश्न २ अ) फरक स्पष्ट करा
१. भूकंप व ज्वालामुखी
२.कायिक विदारण व जैविक विदारण
३. गट पर्वत व वली पर्वत​

Answers

Answered by Sachingadekar
15

Explanation:

१) भूकंप

हि पृथ्वीच्या अंतर्भागात होणारी हालचाल होय भूकंप - यावरूनच आपण सांगु शकतो जमिनीचा जमिनीचा कंप होतो म्हणून .

या मागील वैज्ञानिक कारण

ज्या ठीकाणी जमिनीत पाणीसाठा कमी झाडांची कमी व वाहनांची रहदारी जास्त त्याठिकाणी जमीन अंतर्भागात घर्षण होत असते ( खडकांची ) त्या घर्षणातून लहरी तयार होतात त्यांना भूकंप लहरी म्हणतात . या लहरी जमिनीच्या अंतर्भागातून प्रवास करतात जेव्हा या लहरी भूकवचावर येतात तेव्हा एव्हडी ऊर्जा तयार होते कि संपूर्ण उद्ध्वस्त करते .

.ज्वालामुखी

पृथ्वीच्या अंतर भागात खडकांच्या घर्षणाने तयार होणारे वायू व लाव्हा रस बाहेर फेकण्याचा सततच्या क्रियेने तयार झालेल मुख हणजे ज्वालामुखी .

Similar questions