Geography, asked by saikpoor, 10 months ago

प्रश्न १. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने
दुरुस्त करून लिहा.
(इ) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी
आहे.​

Answers

Answered by jgopika05
7

Answer:

अयोग्य

ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त

आहे.

Similar questions