प्रश्न १. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा, अयोग्य विधाने
दुरुस्त करून लिहा.
(अ) ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.
(आ) भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.
(इ) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी
आहे.
(ई) ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.
(उ) ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा
लाभला आहे.
(ऊ) भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.
(ए) भारताच्या दक्षिण भूभागास द्विपकल्प म्हणतात.
Answers
Answered by
1
Answer:
I don't know hindi, sorry
Explanation:
can u explain in English?
Similar questions