History, asked by rupalishirke8492, 3 months ago

प्रश्न ३: थोडक्यात उत्तरे द्या.
१) शिवरायाच्या लष्कराला कोणती कडक शिस्त होती ?​

Answers

Answered by abhi8190
3

Answer:

सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जावे याबाबत त्यांचा कटाक्ष होता त्यांनी सैनिकांना वेतन म्हणून रोख रकमेत देण्याची व्यवस्था केली. एखादा प्रदेश जिंकल्यानंतर जे काही मिळते सर्व प्रकारात जमा करण्यास ताकीद दिली.ही कडक शिस्त होती

Similar questions