English, asked by inamdarayyan968, 3 months ago

प्रश्न ४. दिलेल्या सूचनांप्रमाणे खालील वाक्यांत बदल करा. (Ch
instructed.)
(१) रिमा सहलीला गेली. (वाक्य भविष्यकाळी करा.)
उत्तरः
(२) मला आंबा आवडतो. (वाक्य भूतकाळी करा.)
उत्तर:
(३) चंदाने लाडू खाऊन संपवला. (वाक्य वर्तमानकाळी करा.)
उत्तरः
(४) सुभाष माझा मित्र आहे. (वाक्य भूतकाळी करा.)
उत्तर:
(५) वंदना अभ्यास करते. (वाक्य भूतकाळी करा.)​

Answers

Answered by pranavpowar78
10

Answer:

1)रीमा सहलीला जाईल.

2)मला आबा आवडत होता.

3)चंदा लाडू खाऊन संपवेल.

4)सुभाष माझा मित्र होता.

5)वंदना अभ्यास कर होती.

Answered by riyapatil0006
6

Answer:

१) रिमा सहलीला जाणार आहे.

२) मला आंबा आवडत होता.

३) चंदा लाडू खाऊन संपवत आहे.

४) सुभाष माझा मित्र होता.

५)वंदना अभ्यास करत होती.

Similar questions