Biology, asked by sakshikakade504, 10 months ago

पेशी विभाजनाचे ‌दोन प्रकार व सविस्तर वर्णन​

Answers

Answered by rupeshwagh85572
6

Answer:

......

Explanation:

पेशी हे सर्व सजीवांचे संरचनात्मक, कार्यात्मक आणि जैविक एकक आहे. पेशी हे जीवनाचे सर्वात लहान एकक आहे जे स्वतंत्रपणे प्रजनन करू शकते. हे विविध पदार्थांचे असे संघटीत रूप आहे ज्यामध्ये अशा काही क्रिया घडतात ज्यांना आपण एकत्रितपणे जीवन म्हणतो.

Similar questions