India Languages, asked by nishant20054276, 4 months ago

२) पैश्याने आनंद विकत घेता येत नाही यावर तुमचे मत स्पष्ट करा,​

Answers

Answered by guptachaatmatunga
1

Answer:

this is a formet your Question

Attachments:
Answered by studay07
6

Answer:

पैश्याने आनंद विकत घेता येत नाही

पैसे आपली गरज भागवतात आणि आयुष्यात आपले चैनी आणि शोक पूर्ण करण्यात मदत करतात .पैश्याने ह्याच गोष्टी विकत घेतल्या जाऊ शकतात . पण आपल्या जीवनात काही गोष्टी अश्याअसतात ज्या आपालय ला कामवाव्या लागतात स्वतःच्या हिंमतीवर , त्या म्हणजे आनंद , आदर ,सन्मान आणि प्रेम .  आपण किती हि प्रयत्न केले आणि किती हि पैसे दिले तरी या गोष्टी विकत भेटत नाहीत . आनंदी राहायचे कि दुखी हे आपल्या मानसिकते वर अवलंबून असते .  आपण त्या गोष्टीं मध्य आनंद मानला पाहिजे ज्या आपल्या जवळ आहेत , कारण कधीकधी जी जीवनशैली आपण जगात असतो ती  काही  लोकांची इच्छा असते .आनंदी राहून आपण आपले जीवन जगले पाहिजे , आयुष्यात प्रत्यक क्षण अनुभवला पाहिजे.

Similar questions