पृथवीची अंतरंगात विलगता आढळतात.
Answers
Answered by
2
Explanation:
पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच प्रावरण आणि गावा या प्रमुख तीन थरांत भिन्नता आहे . पृथ्वीच्या अंतरंगात खंडीय कवच व महा सागरी कवच ii)भूकवच व प्रावरण iii )उच्च प्रावरण व निम्न प्रावरण iv)प्रावरण व गाभा v )बाह्यगाभा व अंतर्गाभा यांना एकमेकांपासून विलग करणारे संक्रमण थर आहेत अशाप्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळते .
Similar questions