परिरक्षकांचा वापर कशासाठी करतात ?
विविध पदार्थ कोणते?
Answers
Answered by
2
Answer:
अन्नपरिरक्षण म्हणजे अन्न खराब होऊ न देता, दीर्घकाळ खाण्यायोग्य स्थितीत टिकविणे. अन्नपरिरक्षणाच्या पद्धतींमुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य, बाह्य स्वरूप, पोत, स्वाद व गुणवत्ता यांवर दुष्परिणाम घडवून आणण्यार्या घटकांवर नियंत्रण राखणे शक्य होते. अन्नपदार्थ खराब होण्याची कारणे अनेक असल्यामुळे विशिष्ट प्रकारच्या अन्नपदार्थांसाठी व तो किती काळ सुरक्षितपणे साठवावयाचा आहे, यानुसार परिरक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती उपयोगात आणल्या जातात.
I don't know it's corect for u or not but for me it's correct so plz don't report and
Plz mark as brainliest
Similar questions
Math,
2 days ago
Social Sciences,
2 days ago
Science,
4 days ago
Economy,
4 days ago
CBSE BOARD XII,
8 months ago