पर्यावरण प्राणी speech in Marathi
Answers
Answered by
0
*पर्यावरण आणि प्राणी ह्यांना लागणारे घटक*
प्राणी व वनस्पती ह्यांच्या वाढीठील फरक म्हणजेच त्यांना लागणारे घटक होय. कारण दोघांचे स्वरूप खूप वेगळे आहे.
वनस्पती, कार्बन डाय ऑक्साईड शोषून ऑक्सीजन निर्माण करतात. वनस्पती मातीतून आपल्या मुलांच्या द्वारे पाणी शोधतात व त्या पानांमध्ये (क्लोरोफिल असल्यामुळे) सूर्याच्या सहाय्याने ते ऊर्जा पैदा करतात.
प्राणी यांचे शरीर सुद्धा मानवानं सारखेच असते. त्यांना वाढीसाठी प्रोटिन्स, विटामिन्स असे घटक लागतात. मांसाहारी प्राणी मास खाऊन आपल्या अंगात उर्जा निर्माण करतात तसेच शाकाहारी प्राणी पालापाचोळा खाऊन त्यांचे शरीर ते खाणे पचवते. म्हणूनच दोन्ही वनस्पती आणि प्राण्यांची वाढ ही वेगवेगळी असते.
Similar questions