Science, asked by Mayank64471, 1 year ago

पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात? कसे?

Answers

Answered by gadakhsanket
16
★उत्तर - पर्यावरणावर मानवनिर्मित आणि नैसर्गिक अशा दोन्ही घटकांचा परिणाम होतो.नैसर्गिक घटकांचा पर्यावरणावर परिणाम म्हणजे अचानक होणारे हवामानात बदल .अचानक येणाऱ्या आपत्ती उदा.भूकंप होण, पूर येणे, ज्वालामुखी होणे इत्यादी.अशा बदलांनी पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांवर परिणाम होऊन अन्नसाखळी व अन्नजाळी यांच्या आंत्रक्रियांत व्यत्यय येतो.
मानवनिर्मित घटकांनी तर खूप मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होते.जीवाश्म इंधने वापरल्यामुळे होणारे प्रदूषण ,औद्योगिकीकरण आणि त्यामुळे होणारे प्रदूषण ,नागरीकरण वन्य प्राण्यांच्या शिकारी ,धरणे ,रस्ते ,पूल बांधणे अशा मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावणाची कधीही न भरून येणारी हानी होते.

धन्यवाद...
Similar questions