Hindi, asked by assurancesusanta, 1 month ago

पशपक्ष्याना जखडून ठेवणे योग्य की अयोग्य तुमचे मत लिहा .

मराठी मध्ये ​

प्लिज प्लिज प्लिज जरा अर्जेंट आहे

Answers

Answered by rutujakondamangal
1

Answer:

अयोग्य आहे ,कारण मुक्या प्राण्यांना कधीही त्रास देऊ नये ,

पक्षी अबोल असतात ,त्यांना काहीही कळत नाही .

मन मोकळे पणाने फिरणारे असतात ,त्यांचं जीवन ते निरागस तेने जगत असतात जर त्यांना आपण जखडून ठेवलं तर आपल्याला काहीच होणार नाही ,पण त्यांना होणाऱ्या अफार यातना आपण कधीच जाणवू शकत नाही ,पण त्यांना खूप त्रास होतं . त्यांना ही जीवन असते जस आपल्याला आहे त्यांना ही जगायचं असतं ,आपण माणुसकीच्या त्यांना स्वतंत्र करायला पाहिजे, जखडून ठेवणे अयोग्य आहे .

I hope it will help you .

Similar questions