please answer me fast
Attachments:
Answers
Answered by
0
पोटगी
पोटगी हे वैवाहिक विभक्तपणा किंवा घटस्फोटापूर्वी किंवा नंतर आपल्या जोडीदारास आर्थिक सहाय्य देण्याकरीता एखाद्या व्यक्तीवर असलेले कायदेशीर बंधन आहे. ही कर्तव्ये प्रत्येक देशाच्या घटस्फोट कायदा किंवा कौटुंबिक कायद्या मध्ये नमूद केलेली असतात.
अल्पसंख्याक
अल्पसंख्याक लोकसमुहाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या न्या.सच्चर समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने दि. २१ फेब्रुवारी २००८ रोजी स्वतंत्र अल्पसंख्याक विकास विभागाची निर्मिती करण्यात आली. अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Similar questions