India Languages, asked by moresaundarya, 10 months ago

please give me answer .....​

Attachments:

Answers

Answered by madhokyash75
3

Answer:

REFER TO THE ATTACHMENT

ANSWER FROM N.BOOK!

Attachments:
Answered by Anonymous
2

\huge{\bf{\blue {\fbox{\underline{\color{red}{HEY\:MATE}}}}}}

\boxed{Here\:is\:your\:@nswer}

\huge\mathfrak{\orange{♠♠♠♠♠♠♠♠♠♠}}

\huge\bf{\pink{Answer}}

X. Y. Z.

प्रगती कॉलनी,

बावडा रोड,

पुणे , ५००१३६

दी. १५/४/२०१९

प्रिय आकांशा,

तुझा पत्र भेटला , बरे वाटले ऐकून घरी सगळे ठीक आहेत.

इथे पण सगळे ठीक आहेत . आम्ही सगळे तुला खूप मिस करतो. मी लवकर तुला भेटायला येईन .

तुझा १० वी चा निकाल लागला ना , मी पाहिला , अभिनंदन खूप चांगले मार्क मिळाले आहेत तुला . तुझ्या कष्टाचं फळ मिळालं तुला त्या बदल मला खूप बरं वाटलं.आपण लवकर भेटू मग मला पेढे हवेत हा . सुट्या मध्ये काय करायचं विचार आहे तुझा नक्की कळव .

घरी काका काकिना माझा नमस्कार सांग.

तुझी प्रिय मैत्रीण,

X.Y.Z

\huge\mathfrak{\orange{♠♠♠♠♠♠♠♠♠♠}}

<marquee direction="up" >❤️Please Follow Me❤️</marquee>

\huge{\bf{\red {\fbox{\underline{\color{blue}{@fizamestri18}}}}}}

\huge{\bf{\green {\fbox{\underline{\color{brown}{Follow Me}}}}}}

<marquee direction="left" >❗✌️ Please Mark brainlist✌️❗</marquee>

Similar questions