India Languages, asked by BrainlyVirat, 10 months ago

Please Help!

Refer the given attachment!

( Essay on Autobiography of Sun
➡️ In Marathi ) ​

Attachments:

Answers

Answered by Sauron
112

उत्तर :

निबंध लेखन (मराठी)

सूर्याची आत्मकथा/आत्मवृत्त

नमस्कार मित्रांनो!!!!

मित्रांनो, मला तुम्ही ओळखलं का?

मी जो सर्व सजीवांना प्रकाश देतो.

तुम्हाला कितीही कंटाळा आलेला असला तरीही माझ्या आगमनामुळे तुम्हाला तुमची झोप मोड करावीच लागते. मीच आहे जो सर्दी मध्ये हवाहवासा वाटतो तर उन्हाळ्यात (गर्मी) अगदी नकोसा किंवा त्रासदायक भासतो.

कोणी मला रवी तर कोणी भास्कर तर कोणी दिनकर किंवा आदित्य या नावाने मला ओळखतात. आता तरी मला ओळखलेच असेल. हो मी सूर्य!!!

सूर्यमालेतील सर्वात महत्त्वाचा ग्रह म्हणून माझी ओळख आहे.

मला सूर्यमालेतील केंद्रबिंदू म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सूर्यमालेतील सर्व ग्रह उपग्रह ज्याच्या भोवती फिरतात तो मीच आहे.

पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा म्हणून मी सर्वांना परिचित आहे. माझा व्यास साधारण १३,९२,००० हजार किलोमीटर एवढा आहे. हायड्रोजन व हेलियम या वायूने मी बनलेला असून प्रत्येक सेकंदाला हजारो टन हायड्रोजन वायू जळून त्याचे हेलियम वायूत रूपांतर होत आहे. तापमानाच्या दृष्टीने तुम्ही विचार कराल तर ऐकून थक्क व्हाल कारण सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ६००० अंश सेल्सिअस व गाभ्याचे तापमान १,६०,००० अंश सेल्सिअस एवढे आहे.

मला प्रामुख्याने ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत मानतात. सूर्य किरणाच्या उष्णतेमुळे आपल्याला ऊब मिळते. शास्त्रीय दृष्ट्या नजर टाकल्यास विटामिन डी माझ्यामुळेच सर्वांना प्राप्त होते. वनस्पती साठी प्रकाश संश्‍लेषणाची प्रक्रिया पण माझ्यामुळे सहज शक्य होते. अलीकडील काळात

माझ्या ऊर्जेवर चालणारी अनेक प्रकल्प राबविण्यात आलेले आहेत आणि ते सर्वांना उपयोगी ठरलेले आहेत. जसे सौर उर्जेवर चालणाऱ्या अनेक नित्योपयोगी वस्तू उदाहरणार्थ:-

सौर कुकर, तसेच सौर ऊर्जेचा वापर करून रस्त्यांवरील दिवे, सिग्नल वरील लाईट तसेच छोट्या गावांमध्ये विहिरीतील पाणी खेचण्यासाठी उपयुक्त असे पंप इत्यादी.

अशाप्रकारे मी नैसर्गिकरीत्या आणि विनामूल्य मदत करण्यास तत्पर असतो.

मित्रांनो सुरुवातीला माझा परिचय देतानाच काही बाबी मी निदर्शनास आणून दिल्या त्या अशा की मी हायड्रोजन व हेलियम ने बनलेला असून ६५७० लाख टन हायड्रोजन चे ६५३० लाख टन हेलियम मध्ये रूपांतर होत आहे.

संशोधकाच्या मध्ये अवघ्या काही अरब वर्षात ही प्रक्रिया सुरू राहिली तर सूर्यामधील हायड्रोजन वायूचा अंत होईल आणि फक्त हेलियम शिल्लक राहून त्याचे रूपांतर कार्बन मध्ये होईल.

मित्रांनो तुम्ही बघितलेच असेल की मी समस्त जीवसृष्टीसाठी निसर्गाकडून प्राप्त झालेले अनमोल वरदान आहे.

पण कोणतीही गोष्ट, वस्तू कोणालाही विनामूल्य मिळाल्यास त्याची किंमत कोणालाही कळत नाही अथवा त्याची जाणीव कुणालाही होत नाही. अगदी तसेच माझ्यासोबत पण घडत आहे.

Attachments:

Sauron: ❤️ Thanks ❤️
pratyush4211: Marathi ! Nice
BrainlyVirat: Thanks for your help ^_^
Sauron: Welcome :D
Sauron: Thankies pratyush bhai ❤️❤️☺️
Sauron: :-)
Sauron: Thanks Legend! ❤️❤️
Anonymous: :)
Answered by Blaezii
9

हाय प्रिय सर,

उत्तरः

  विषय :

                    सूर्य जीवनी / आत्मकथा!

हाय मला कोणी ओळखतो?

आपण नेहमी माझ्याकडून उष्णता प्राप्त करता!

होय, मी सूर्य आहे!

आपण मला फक्त एक मोठा गोल लाल बॉल बघू शकता कारण आपण इतर तार्यांपेक्षा माझ्या जवळचे आहात.

आपण सूर्याप्रमाणेच माझ्याकडून स्त्रोत उगम पावत आहात. मी तुमच्या ग्रहांना जीवन देण्यासाठी जबाबदार आहे. मी 4.6 अब्ज वर्षापूर्वी तयार केले जेव्हा लाल ढग, धूळ आणि खनिजांच्या समूहाने एक चुंबकीय शक्ती निर्माण केली जी ऊर्जा उत्पन्न करते, जेव्हा मी त्या कालखंडाचा जन्म झाला, मी नोव्हा नावाच्या उर्जाची अचानक उष्णता निर्माण केली. जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा मी आधीच स्लोअर सिस्टमचा केंद्र बनलो होतो.

माझ्या खगोलीय शरीराभोवती कमीतकमी 8 ग्रह आहेत. हे बुध, शुक्र, पृथ्वी (आपला ग्रह), मंगळ, बृहस्पति, शनि, युरेनस आणि नेपच्यून आहेत. प्लूटोला एक प्रमुख ग्रह मानले गेले होते परंतु त्याच्यासह त्याच्या गौण ग्रह म्हणून माझ्या शरीराच्या भोवती असलेल्या मोठ्या कक्षा असलेले छोटे बाह्य ग्रह.

मित्रांनो, आपण पाहिले आहे की मी सर्व जीवनासाठी निसर्गाकडून प्राप्त केलेली मौल्यवान भेट आहे.

परंतु काहीही विनामूल्य कोणालाही मिळत नाही, कुणालाही माहित नाही की कुणालाही हे माहित नाही, किंवा कोणालाही ते कळत नाही. माझ्यासोबत तसेच घडत आहे.

Attachments:
Similar questions