India Languages, asked by Nayanee6753, 1 year ago

point wise rasagrahan of poem Vyayamache mahatva in marathi
please complete the mentioned points​

Answers

Answered by AadilAhluwalia
25

व्यायाम करणे माणसाचा स्वस्थ शरीरासाठी आवश्यक आहे. व्यायाम केल्याने शरीर लवचिक बनतं. व्यायामाने आपली स्फूर्ती वाढते आणि शरीरात ऊर्जा येते.

वजन कमी करण्यासाठीसुद्धा लोक व्यायाम करतात. व्यायामसह योग्य आहार आपल्या स्वास्थाची गुरुकिल्ली असते. व्यायाम खेळाद्वारे सुद्धा करता येतो. चालण्याने सुद्धा व्यायाम होतो. व्यायामाने आरोग्य संतुलित राहते. व्यायामामुळे माणूस तजेलदार राहतो.

Answered by shishirtiwarisjs0415
1

Answer:

rasgrahan vyayamache mahatva

Similar questions