Puzzle- एकदा एक जावई आपल्या सासऱ्यांना फोन करतो की मी पुढील महिन्यात जेवण करायला घरी येईल; पण मी ज्या तारखेला येईल तितके तोळे सोने मला पाहिजे! मग सासरा एका सोनाराकडे गेला आणि त्यास सांगितले की 1 ते 31 तोळ्या पर्यंत अंगठ्या करून दे. माझा जावई ज्या दिवशी येईल तितक्या तोळ्याची अंगठी मी देईन. पण सोनार हुशार होता त्याने फक्त पाचच अंगठ्या केल्या आणि दिल्या! त्या अंगठ्या कोणत्या अन् किती तोळ्याच्या असतील?
Answers
Answered by
0
Use the following numbers with any date:
1,2, 4, 8, 16
____________
hope it helps!
1,2, 4, 8, 16
____________
hope it helps!
rkvp24:
CAN U EXPLAIN THIS PLEASE
Similar questions
Math,
8 months ago
Science,
8 months ago
English,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Hindi,
1 year ago