Hindi, asked by vkpachpohar, 1 year ago

Q. 61 MPSC/STI/PSI exam study........ - फ़क्त हुशारच उत्तर देऊ शकतील… तुम्ही गाडी चालवत मुंबईहून पुण्याला जात आहात. एकूण अंतर 175 km आहे. गाडीचा वेग 60 km/h आहे. पेट्रोलचा भाव 68 ₹/लि. आहे. गाडीत एकूण 4 माणसं बसलेली आहेत. प्रश्न असा आहे, चालकाची जन्मतारीख किती आहे ?


avinash107: 29/04/1992

Answers

Answered by duragpalsingh
91
हॅलो!


मुलाखतकाराने सांगितले की आपण मुंबई ते पुणे गाडी चालवत आहात. एकूण अंतर 175 किमी आहे कारची गती 60 किमी / ताशी आहे पेट्रोलची किंमत 68 ₹ / एल इतकी आहे. कारमध्ये एकूण 4 पुरुष बसले आहेत.

त्याने म्हटले की तुम्ही कार चालवत आहात, तर मी चालका आहे.

तर, माझी जन्मतारीख जन्मतारीखच असेल.

मला आशा आहे की हे उपयुक्त आहे!

धन्यवाद!

Anonymous: durag भावा तुम्हाला मराठी येते का
muskansalunke: nice ans
pankajborde: bhai usne kitni hai puchta kya hai ye nahi pucha ...please explain
Surendrakumar11: khup interested
Anonymous: हो प्रश्न पन भारी होता व उत्तर ही भारी आहे
pratik121: yes
poojaglory: nice
sandy208: 28/11 my birthday.. bcoz I am driver
shweta109: ya...so cool answer
shweta109: as I'm driver my birthdate is answer
Answered by Anonymous
87
⭕ माझी जन्मतारिकच उत्तर येणार ⭕



कारण पहा

♣ या प्रश्नाच्या उत्तरात आपल्या वेग , अन्तर, petrol ची किम्मत याचा येथे काहीच संबंद घ्याच नाही ।

कारण प्रशन असा आहे की चालकाची जन्मतारिक किती आहे।

◽◽◽◽◽

ज़र मि गाड़ी चालावनार तर मग माझी जन्म तारिक चालकाची जन्मतारिक असणार ।

कारण मीच गाडिचा चालक आहे ।


व त्याचा चालक म्हणजे मीच कारन गाड़ी मि चालवत आहे ।





Anonymous: तस महनायचे नसते ।
Anonymous: ........
Vinu4141: sry
1Raman11: hi
siddhisaraf: correct answer
poojaglory: nice
SHAM0704: good afternoon
Vinu4141: g a
pan4: hiiiiiii
pan4: hiii
Similar questions