Math, asked by navnathdudhate7046, 1 year ago

Q. 61 MPSC/STI/PSI exam study........ - फ़क्त हुशारच उत्तर देऊ शकतील… तुम्ही गाडी चालवत मुंबईहून पुण्याला जात आहात. एकूण अंतर 175 km आहे. गाडीचा वेग 60 km/h आहे. पेट्रोलचा भाव 84 ₹/लि. आहे. गाडीत एकूण 4 माणसं बसलेली आहेत. प्रश्न असा आहे, चालकाची जन्मतारीख किती आहे, ? प्रश्न नीट वाचा उत्तर सापडेल बघा निट विचार करा......?

Answers

Answered by shreya32457
0
14/02/2003
ही माझी जनमतारीख आहे....
कारण येथे मीच चालक आहे...
Similar questions