Q.7 सीताफळा साठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध जिल्हा कोणता?
उत्तरः
Answers
Answered by
1
Answer:
सीता फळ आपल्या महाराष्ट्रात नाशिक,पुणे, अहमदनगर,जळगाव, मराठ वाडा मधील काही भाग येते पिकते. हे कोरडवाहू पीक आहे. यास गरिबांचा रान मेवा म्हणून संबोधले जाते.
Similar questions