रंग मजेचे, रंग उद्याचे किंवा दोन दिवस
१) प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवियत्री-
२) प्रस्तुत कवितेचा विषय.
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश
४) प्रस्तुत कविता आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारणे--
Answers
Answered by
9
Answer:
दोन दिवस: कवी - नारायण सुर्वे
विषय- या कवितेतून ' दोन दिवस वाट पाहण्यात गेले;दोन दुःखात गेले ' असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना 'भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली' असे भीषण जीवनसत्य कवीने मांडले आहे
Similar questions