India Languages, asked by nairpradnyapriya44, 5 months ago

राहुल/राजश्री रुके
विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने
ऑनलाईन शिक्षणात येणाऱ्या
अडचणी दूर करण्याविषयी
वर्गशिक्षिकांना विनंती पत्र लिहीत आहे.​

Answers

Answered by nehaojha0135
45

Answer:दिनांक:२३/३/२०२१

प्रती,

शेजोणे सर ,

मातेश्री महाविद्यालय,

पुणे:४२३४००

विषय: आनलाईन शिक्षणामध्ये अडचण येणयाबाबत पत्र ‌‌लेखन.

माननीय वर्गशिक्षीका,

सर लॉक डाउन लागल्यापासून आपण व इतर शिक्षणवृदांनी देखिल ऑनलाइन शिक्षण देण्याचा मार्ग वापरला. लॉकडाउन लागण्यामुणे आमच्या सर्व शिक्षणाचे कठीणच होऊन बसले आहे. ऑनलाइन शिक्षण हां उपाय सोडून दूसरा उपाय उलला नाही. या ऑनलाइन शिक्षणात काही करते तर काही करते काही उपायच नाही.

ऑनलाइन शिक्षणमधे‌ अनेक कडचणी पण येत नाही. काही वेणा फोनमधे चार्ज राहत नहीं. कधी लाइट नसते. तर कधी रोजचा अडथणा येत तर सर तुम्हीं या अडचणीवर मात करण्यासाठी काही उपाय शोधा.

राजश्री रूके,

विद्यार्थि प्रतीनिधी

it is helpful for you

Similar questions