India Languages, asked by krishdatta, 3 months ago

राजुची गुंवैशिश्त्ये लिहा

Answers

Answered by studarsani18018
0

Answer:

सैद्धांतिक वास्तव – शास्त्रज्ञांची ( थिओरिटिकल फिजिसिस्ट ) प्रयोगशाळांतील उपकरणांची मोडतोड करण्याबद्दल बरीच ख्याती आहे. त्यांनी नुसता उपकरणांना हात लावला म्हणजे ते तुटलेच असे समजावे. ते प्रयोगशाळेतून जाऊ लागले की काहीतरी मोडतोड व्हायचीच. या शास्त्रज्ञांच्या हातून जितक्या जास्त मोडतोडी होतील तितका तो मोठा सैद्धांतिक वास्तवशास्त्रज्ञ. ( प्रा. पाऊली हे मोठे सैद्धांतिक शास्त्रज्ञ गणले जातात. ) तेव्हा अशा प्रकारच्या मोडतोडीला थट्टेने ‘पाऊली परिणाम’ ( Pauli Effect ) असे म्हणतात. एकदा गॉटिंजेनमध्ये प्रा. फ्रॅंक यांच्या प्रयोगशाळेत एक मोठे निर्वातक करण्याचे यंत्र फुटले. त्या वेळी कोणीतरी म्हणाले, “हा पाऊली परिणाम बरं ! प्रा. पाऊली कोठेतरी जवळपास असले पाहिजेत. ” आणि कर्मधर्मसंयोगाने अगदी त्याच वेळी प्रा. पाऊली गॉटिंजेनच्या स्टेशनवर उतरले होते !

Similar questions