Political Science, asked by sanjananand203, 4 months ago

राजकारणीचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात​

Answers

Answered by Anonymous
15

कुठेही निवडणूक आली की राजकारण आले आणि राजकारण आले की गुन्हेगारी आलीच. प्रत्येक उमेदवार हा निवडून येण्यासाठीच लढत असतो आणि मग जिंकण्यासाठी फक्त साम आणि दाम नव्हे तर दंड आणि भेद याचाही वापर होतोच होतो. पद्धती वेगळ्या असू शकतील पण मतितार्थ तोच.

शिवसेना हा पक्ष स्थापन झाला तेव्हा त्याचे पहिले सभासद कोण होते आणि आज त्यापैकी जे जिवंत आहेत त्यांना पक्षात काय स्थान आहे हे पहिले तरीही माझे विश्लेषण सिद्ध होईल. आज जे कोणी शिवसैनिक म्हणून मिरवतात आणि पहिल्या पिढीतील शिवसैनिक यांच्यात सांस्कृतिक फरक आहे याचे कारण म्हणजे राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण. अर्थात मी इथे एकाच पक्षाचे नाव घेतले असले तरीही हा विच

Similar questions