रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा: बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव.... आहे.
Answers
Answered by
2
सोडियम बाय कार्बोनेट अथवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असे याचे इंग्रजी रासायनिक नाव आहे.
Please mark as brain list
Answered by
1
★उत्तर - बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव सोडिअम हायड्रोजन कार्बोनेट किंवा सोडिअम बायकार्बोनेट आहे.
सोडिअम हायड्रोजन कार्बोनेटचे गुणधर्म व उपयोग
1)सोडिअम हायड्रोजन कार्बोनेटची ओल्या लिटमस बरोबर अभिक्रिया होऊन लाल लिटमस निळा होतो.म्हणजेच हा आम्लरिधर्मी आहे.
2)याचा उपयोग केक,ढोकळा बवण्याकरता होतो.
3)आम्लरिधर्मी असल्यामुळे याचा उपयोग पोटातील आम्लता कमी करण्यासाठी होतो.
4)अग्निशामक यंत्रातील मुख्य घटक CO2तयार करण्यासाठी सोडिअम हायड्रोजन कार्बोनेट वापरतात.
5)ओव्हन स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करतात.
धन्यवाद...

Similar questions