रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा व त्यांचे स्पष्टी करण लिहा: अग्नीबाणाचे कार्य न्यूटनच्या............ नियमावर आधारित आहे.
Answers
Answered by
8
3rd
Please mark as brain list
Answered by
24
★ उत्तर - अग्नीबाणाचे कार्य न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे.
न्यूटनचा तिसरा नियम - प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात.
या नियमानुसार अग्नीबाणाच्या क्रिया बलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे बल
अस्तित्वात असते.व त्यांचा दिशा परस्पर विरोधी असतात. बले नेहमी जोडीनेच प्रयुक्त होत असतात. दोन वस्तुमधील बले नेहमी समान व विरुद्ध असतात.
धन्यवाद...

Similar questions