रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा व त्यांचे स्पष्टी करण लिहा: अवत्वरण म्हणजे................त्वरण होय.
Answers
Answered by
36
★ उत्तर - अवत्वरण म्हणजे ऋण त्वरण होय.कारण अवत्वरण वेगाच्या विरुद्ध दिशेने असते.
एखाद्या वस्तुचे त्वरण धन किंवा ऋण असू शकते.
अवत्वरण : जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्वरण ऋण असते. ऋण त्वरणालाच 'अवत्वरण' किंवा 'मंदन' असे म्हणतात. ते वेगाच्या विरुद्ध दिशेने असते.वेग स्थिर असल्यास त्वरण शून्य असते.
जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण धन असते.
धन्यवाद...
Similar questions
Computer Science,
8 months ago
English,
8 months ago
Hindi,
8 months ago
Science,
1 year ago
Math,
1 year ago