Science, asked by divishagora4983, 1 month ago

रशियाने अवकाशात पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहांच्या नाव काय

Answers

Answered by adityashete325
2

Answer:

रशियाने ४ ऑक्टोबर १९५७ रोजी स्पुटनिक १ हा पहिला कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवतील कक्षेत सोडला.

Similar questions