Reading is important to become a best writer essay in Marathi
Answers
■■एक उत्तम लेखक बनण्यासाठी वाचन खूप महत्वपूर्ण असते.■■
एक उत्तम लेखक बनण्यासाठी वाचन करणे खूप गरजेचे आहे. वाचन केल्यावर लेखकाला वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळते,विविध गोष्टींबद्दल ज्ञान मिळते. लेखकाला नवीन लेख लिहिण्यासाठी नवीन व अनोखे विषय मिळतात.
वाचनाचे अनेक फायदे आहेत. वाचनामुळे लेखकाची
वाचन कल्पनाशक्ती व सर्जनशीलता वाढते. वाचनामुळे आपण वास्तविक दुनियेतून एका वेगळ्याच कल्पनारम्य दुनियेत जातो. या कल्पनारम्य दुनियेत जाऊन लेखक त्याचे दुख व ताण विसरून जातो आणि त्याला आनंद मिळतो. या आनंदामुळेच तो चांगले व नवीन लेख लिहीण्यासाठी प्रेरित होतो.
वाचनामुळे एका लेखकाच्या शब्दसंग्रहात सुधार आणि वाढ होतो. त्याचे लेखन कौशल्य व संवाद कौशल्य सुधारते. वाचनामुळे लेखकाची विचार करण्याची क्षमता वाढते. त्याची स्मरणशक्ती वाढते.
अशा प्रकारे, वाचनाचे खूप सारे फायदे आहेत आणि एक यशस्वी लेखक बनण्यासाठी वाचन खूप आवश्यक आहे.
Answer:
विशेषतः विद्यार्थ्याच्या आयुष्यात वाचन खूप महत्त्वाचं असतं. यामुळे शब्दसंग्रह तर सुधारतोच, शिवाय व्यक्तीचा चमकदार वेगही वाढतो.
प्रेरणा पुस्तकाला किंवा रंजक कादंबरीला एक तास देणे सार्थक ठरते कारण अशा पुस्तकांमुळे एखाद्या व्यक्तीला अधिक चांगले जीवन जगण्याची प्रेरणा मिळते आणि आत्मचरित्रे किंवा विविध दंतकथा वाचून विद्यार्थ्यांवर प्रभाव पाडतो.
शेवटी, इंटरनेटवर ब्राऊजिंग करण्याऐवजी बोरडेममध्ये अशी पुस्तके वाचता येऊ शकतात ज्यामुळे आपल्या डोळ्यांना इजा होते.