सांगा उत्तर क्लास मधे एक नवीन मुलगी आली . सगळ्यांनी तिला तिचं नाव विचारलं , पण तिनी कोणालाच तिचं नाव सांगितलं नाही . जातांना बोर्ड वर ती फक्त एक तारीख लिहून गेली . 12 / 01 / 2001 काय असेल बर तिचं नाव ..?* Fast टिप :जो उत्तर देणार त्याचा गृप ला डिपी लावला जाणार .
Answers
Answered by
0
Lata is a correct answer.
12-- 12 letter of Alphabet is L
01-- 1st letter of Alphabet is A
20--20th letter of Alphabet is T
01-- 1st letter of Alphabet is A
12-- 12 letter of Alphabet is L
01-- 1st letter of Alphabet is A
20--20th letter of Alphabet is T
01-- 1st letter of Alphabet is A
Similar questions