संगणक नसते तर मराठी निबंध, भाषण, लेख | Sangnak Computer Nasate...
Answers
Answer:
संगणक हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. दैनंदिन जीवनातील जवळपास प्रत्येक कामामध्ये संगणकाचा उपयोग होतो.संगणक हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. दैनंदिन जीवनातील जवळपास प्रत्येक कामामध्ये संगणकाचा उपयोग होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर संगणक हे माहिती स्वीकारणारे , दिलेल्या सूचना नुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रोनिक्स यंत्र आहे. पण जर संगणक नसतेच तर? संगणक नसते तर आपले आयुष्य आतासारखेच सुखकर असते का? संगणक नसते तर जग कसे असते? ह्या सर्व प्रश्नांचा उलगडा आपण ह्या निबंधातून करणार आहोत.
संगणक नसते तर हा विषय शाळेमध्ये मुलांना निबंध आणि भाषणासाठी सांगितलं जाते. आणि माझ्या मते तुम्ही हि नक्कीच ह्या निबंधाची इथे आले आहेत. तर ह्या लेखामध्ये आम्ही संगणक नसते तर हा निबंध दिला आहे. चला तर मग सुरु करूया.