India Languages, asked by kulkarniapoorva60, 2 days ago

सामासिक शब्द लिहून सामासाचे नाव लिहा.any 10

Marathi Question Plz Answer I will mark Brainliest ​

Answers

Answered by scs877260kjoshita6g2
2

Answer:

भाषेचा उपयोग करताना आपण शब्दांची काटकसर करतो. दोन किंवा अधिक शब्दांऐवजी आपण एकाच शब्दाचा उपयोग करतो. उदा. ‘चंद्राचा उदय’ असे न म्हणता आपण ‘चंद्रोदय’ असे म्हणतो.’पोळीसाठी पाट’ असे न म्हणता आपण ‘पोळपाट’ असे म्हणतो. ‘बटाटे घालून तयार केलेला वडा’ असे न म्हणता आपण ‘बटाटेवडा’ असे म्हणतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणास समास ( Samas in Marathi Vyakaran ) असे म्हणतात.

‘सम्+अस्’ या संस्कृत धातूपासून ‘समास’ हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ ‘एकत्र करणे’ असा आहे. समासात एक जोडशब्द तयार करताना त्या शब्दांतील परस्परसंबंध दाखविताना त्यातील विभक्तीप्रत्यय किंवा शब्द आपण गाळतो. समास हीदेखील भाषेतील काटकसर आहे.

MARK ME AS BRIANLIST

Similar questions