Hindi, asked by prasadprecision14, 19 days ago

साने गुरुजी यांचा सुंदर पत्र​

Answers

Answered by ishitasahai0999
1

Explanation:

please mark as the Brainliest

Attachments:
Answered by XxsinglequeenxX28
8

सुंदर पत्रे’ या पुस्तकातील पत्रांमधून गुरुजी आपले बालपण, अनुभवलेला परिसर, प्राणी व वनस्पतिसृष्टी आणि एकूणच निसर्गाविषयी व्यक्त होतात. आणि अर्थातच मानव्याविषयीही! तर ‘श्यामची पत्रे’ गुरुजींनी तेव्हा नव्यानेच सुरू झालेल्या सेवादलातील तरुणांना समोर ठेवून लिहिली आहेत. परंतु त्याला सर्व संदर्भ आहेत ते तेव्हाचा काँग्रेस पक्ष बळकट करण्याचे, समाजवाद प्रत्यक्षात आणण्याचे, जातीयवादी व धर्मांध शक्तींना दूर ठेवण्याचे, गांधीवाद व समाजवाद यातील दरी दूर करण्याचे.

Similar questions