Hindi, asked by shubhamvalvi05, 3 months ago

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानीं पडो, कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंघ्रिकमळी दडो; मुरडितां हटाने अडो, वियोग घडतां रडो, मन भवच्चरित्री जडो।। न निश्चय कधीं ढळो, कुजनविघ्नबाधा टळो; न चित्त भजनी चळो, मति सदुक्तमार्गी वळो; स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो; पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधे जळो।। मुखी हरि! वसो तुझी कुशलधामनामावली, क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली; । कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी, तशी प्रगट हे निजाश्रितजनां सदा सांवरी।।। वरील कविताच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा: चारित्र्यसंपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाच्या गोष्टी: *

option

(१) सुसंगतीत राहावे

(२) सुविचार ऐकावे

(३) बुद्धीचा कलंक झडावा

(4) all of these​

Answers

Answered by ssansanikaa856
0

Answer:

plz fo mee

plz and thanks plz

Similar questions