सेस्मोग्राफ हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे
Answers
Answered by
4
सिस्मोग्राफ हे एक पृथ्वीचे पटल, सर्फेस वर आणि त्याच्या खाली होणाऱ्या हालचाली नोंद करण्याचे एक उपकरण आहे. पटलावर कितीहि कमी किंवा जास्त हालचाली होऊ दे हे उपकरण त्यांना अजुनकपणे पकडते. जसे कि भूकंपाची तीव्रता, ज्वालामुखी उद्रेक, बॉम्बस्फोट मुळे हादरने इत्यादी हे सहज मोजता येते.
सिस्मोग्राम हा शब्द सिस्मिक ह्या शब्दावरून आला आहे. सिस्मिक म्हणजे कंपन करणारे तरंग असा घ्यावा. जेव्हा जेव्हा पृथ्वीचा गाभा किंवा पटल हलते कंप पावते तेव्हा ह्या सिस्मिक तरंगे जन्माला येतात आणि त्याच्या केंद्रापासून बऱ्याच अंतरावर जातात.
ती तरंगे हे उपकरण लगेच पकडते.

Similar questions