'सृष्टीचा कवी' कोणाला म्हटले आहे ?
Answers
Answer:
हा लेख कविता रचणारी व्यक्ती अशा अर्थाचा व्यक्तिवाचक शब्द याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा, कवी (नि:संदिग्धीकरण). कवी हा मराठी भाषेतील शब्द कविता रचणारी व्यक्ती अशा व्यक्तिवाचक अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे. कविता करणाऱ्या स्त्रीस 'कवयित्री' असे म्हणतात. काही प्रसिद्ध कवी आणि कवयित्री
|बालकवी (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)
|कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर)
|केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)
|केशवकुमार (प्रल्हाद केशव अत्रे)
|शांता शेळके
|बहिणाबाई चौधरी
|अनिल बाबुराव गव्हाणे
|विजया वाड
|भा.रा. तांबे
|मंगेश पाडगावकर
|प्रवीण दवणे
|ग.दि. माडगुळकर
|कवी अनिल [आत्माराम रावजी देशपांडे)
|कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते)
|गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)
|ग.ह. पाटील
|विठ्ठल वाघ
|बा.भ बोरकर |ना.धों. महानोर
|कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर)(बडोद्याचे राजकवी)
|साने गुरुजी
|दुर्गा भागवत
|शिरीष गोपाळ देशपांडे
|माधव जुलिअन
|दिलीप चित्रे
|ग.ल. ठोकळ
|गो.ना. माडगावकर
|सुरेश भट
|श्री. बा. रानडे
|गोपीनाथ
|ना.गं. लिमये
|केशव मेश्राम
|बा.सी. मर्ढेकर
|शं.चिं. श्रीखंडे
|वि.म. कुलकर्णी
|ना.वा. टिळक
|शंकर वैद्य
|इंदिरा संत
|अरुणा ढेरे
|कवी ग्रेस (माणिक गोडघाटे)
|वा.रा. कांत
|अनंत काणेकर
|आरती प्रभू (चिं त्र्य खानोलकर)
|पद्मा
|कवी सुधांशु
|विंदा करंदीकर
|पु.शि. रेगे
|सदानंद रेगे
|अनंत फंदी
|सोपानदेव चौधरी
|वसंत आबाजी डहाके
|दि.पु. चित्रे
|गो.नी. दांडेकर
|वसंत बापट
|संगीता बर्वे
|शिरीष पै
|वि.भि. कोलते
|फ.मुं शिंदे
|अज्ञातवासी (दिनकर गंगाधर केळकर)
|मधुकर केचे
।दशरथ यादव
|किरण शिवहर डोंगरदिवे
(निसर्गांत नसलेल्या पण प्राचीन कवींनीं कल्पिलेल्या कविकल्पना) १. चक्रवाक आणि चक्रवाकी यांच्यामध्यें फक्त एक कमळाचें पान असतें. पण तीं एकमेकांस दिसत नाहींत. सारी रात्र दोघांना विरहावस्थेंत कंठावी लागते. सूर्योदयीं त्यांचें मीलन होतें.
हा लेख कविता रचणारी व्यक्ती अशा अर्थाचा व्यक्तिवाचक शब्द याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा, कवी (नि:संदिग्धीकरण). कवी हा मराठी भाषेतील शब्द कविता रचणारी व्यक्ती अशा व्यक्तिवाचक अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे. कविता करणाऱ्या स्त्रीस 'कवयित्री' असे म्हणतात. काही प्रसिद्ध कवी आणि कवयित्री l