Social Sciences, asked by aneybaboakne, 10 months ago

स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

Answers

Answered by namanchaubey449
13

Answer:

sorry ,I don't know MARATHI

Answered by vikasrajmane9271
48

Explanation:

स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी , रोजगार ट्रेड युनियन, यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था , स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलुंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. १९९० नंतर ' स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानुन इतिहास लिहीण्यावर भर दिला गेला.

Similar questions