India Languages, asked by Dream1245, 2 months ago

संत
तुकाराम कोणाला 'आपुले' म्हणावे, असे सांगत आहेत?​

Answers

Answered by anandraopatil04
1

Answer:

रंजल्या गांजल्या लोकांना अपुले म्हणावे असे तुकाराम महाराज म्हणतात.

Similar questions