Hindi, asked by patilvansh12vp, 3 months ago

संतचोखामेळा यांना संतवाणीतून काय सांगायचे आहे​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

संत चोखामेळा म्हणतात, “ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात बोरी, बाभळी, अन्य झाडे व झुडपे आली तर ती चंदनाप्रमाणे सुगंधी होतात त्याप्रमाणे संतांच्या सहवासातही आलेले सर्वजण भाविक बनतात. मनुष्य जन्माला येऊन परमार्थ साधावा नाहीतर आपले जीवन भूमीला भारभूत ठरेल.”

hope it's helpful

mark as Brainliest

Similar questions