स्वमत : जागतिक तापमान वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते ते तुमच्या शब्दात लिहा.
Answers
Answered by
30
जागतिक तापमानवाढीचे नियंत्रण
Explanation:
- जागतिक तापमानवाढ नियंत्रित करण्यासाठी खालील उपाय केले जाऊ शकतात:
- प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत आणि झाडे तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
- विजेचा आणि विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा कमीत कमी वापर केले पाहिजे.
- पाण्याचा योग्य प्रकारे आणि कमी प्रमाणात वापर करावा.
- पायी प्रवास करावा, जवळचा प्रवास असल्यास सायकलचा वापर करावा व खाजगी गाड्यांपेक्षा सार्वजनिक गाड्यांचा वापर करावा.
- अक्षय ऊर्जा जसे पवन ऊर्जा, भू औष्णिक ऊर्जा, सौर ऊर्जा यांचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे.
- पर्यावरणासाठी घातक असे जीवाश्म इंधनांचा उपयोग टाळा.
Similar questions
India Languages,
1 month ago
India Languages,
2 months ago
Hindi,
2 months ago
Physics,
9 months ago