India Languages, asked by anza9b1abdullah, 1 month ago

स्वमत
कोणत्या पार्श्वभूमीवर लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटत असावे असे तुम्हांला वाटते?​

Answers

Answered by IIAKASHII
0

Answer:

लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण उन्हाळ्यात तापून तपकिरी पडलेली शुष्क, कोरडी जमीन, तापलेली घरे, पाणथळीचा अभाव या पार्श्वभूमीवर लिंबाचे झाड लसलशीत हिरवेगार, फळांनी गच्च लगडलेले होते.

Similar questions