Social Sciences, asked by vaishnaviBari, 20 days ago

संयूक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापने पाठिमागे
कोणता उद्देश आहे आहे.
give me answer quickly ​

Answers

Answered by rittikjaiswal73
1

Answer:

जागतिक शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करणे. राष्ट्र राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करून त्याद्वारे राष्ट्र राष्ट्रांमधील सांस्कृतिक सामाजिक आर्थिक व मानवी समस्यांची उकल करणे. लिंग, भाषा, धर्म, वंश यांच्या आधारे भेदभाव न करता मूलभूत हक्क व मानवी हक्क यांची जोपासना करणे.

Explanation:

MARK AS BRAINLIEST ‼️

Similar questions