समाजात कायद्यांची गरज का असते ?
Answers
Answered by
71
Answer:
समान नागरी कायद्याची मागणी अधुनमधून पुढे करणारा एक मूठभर वर्ग असून सदैव राजकीय हेतूने प्रेरित होऊन देशात दुही माजवण्यासाठी प्रयत्न करत असतो. हा देश विविधतेने नटलेला असून काश्मीर ते कन्याकुमारी व गुजरातपासून आसाम, नागालँडपर्यंत मोठ्या प्रमाणात वैविध्य दिसते. ही विविधता हेच या देशाचे मोठे बळ आहे. शक्ती आहे. दर बारा कोसांनी वेष, भाषा, चालीरीती बदलत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात विविधता असणाऱ्या देशात कुणाची, कसली समानता आणणार याचा विचार या मूठभर अविचारी लोकांनी केलेला नाही.
Answered by
19
Answer:
- समाजात कायद्यांची गरज लोकांना निट आणणं साठी आहे
Similar questions