समुद्र आटला तर ? मराठी निबंध
Answers
Samudra aatala tar pani eka jagi thambu rahnar ani Samudra cha kinari rahanayara mansala kup trash hoil ani ya .Samudra cha pani jama zalla mule bahad yeu sakate.
I hope it helps you
■■समुद्र जर आटला तर ■■
समुद्र जर आटला तर, ही कल्पनाच खूप भयंकर आहे. असे झाले तर, लोकांचा फार नुकसान होईल.
समुद्र जर आटला तर समुद्रात राहणारे मासे आणि अन्य जलचर जीवांचे काय होईल? जलचर जीवांना जीवित राहण्यासाठी पाणी खूप आवश्यक असते. समुद्र आटला तर, हे सगळे जीव मरण पावतील.
समुद्रात रहणारे मासे यांचा उपयोग बऱ्याच गोष्टी बनवण्यासाठी तसेच एक उत्तम खाद्य स्त्रोताच्या रूपात केला जातो. समुद्र जर आटला तर, आपल्याला मासे कुठून मिळणार?
समुद्र पाहायला तसेच समुद्रात पोहायला लोकांना फार आवडते.समुद्रकिनाऱ्यावर आपले मन शांत होऊन जाते. हा अनुभव घेण्यासाठी बरेच लोकं समुद्रकिनाऱ्यावर जमतात. समुद्र जर आटला तर, हा अनुभव लोकांना घेता नाही येणार.
समुद्राशी संबंधित वेगवेगळे व्यवसाय लोकं करतात. त्यामुळे, त्यांना आर्थिक मदत मिळते. समुद्र जर आटला तर, हे व्यवसाय कसे करता येतील?
म्हणून,समुद्र आटला तर , हा विचारच आपण करायला नको.