India Languages, asked by shirishsaklecha6716, 1 year ago

samvad lekhan on conservation between two friends in marathi about importance of sports during school life

Answers

Answered by dina38
4
search from net I hope you will get the correct answer
Answered by AadilAhluwalia
9

राम आणि शाम पटांगणात भेटतात.

राम- मला आज कंटाळा आलाय खेळायला. आजकाल मी तर संगणकावरच खेळ खेळतो.

शाम- काय? म्हणजे तू खेळायचं बंद केला आहेस.

राम- हो. नाही जात मी खेळायला.

शाम- अरे पण या वयात म्हणजे शालेय जीवनात खेळ खूप महत्वाचे असतात. खेळामुळे शरीर पिळदार बनते.

राम- पण मला नाही माजा येत आजकाल.

शाम- मग तुला आवडणारे खेळ खेळत जा. शरीराची हालचाल नाही झाली तर शरीराची वाढ कशी होणार.

राम- बरोबर आहे तुझं. मी रोज खेळायला जाणार.

शाम- शाबास! चल आता, क्रिकेट खेळू.

राम- हो चल.

Similar questions