सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. (सकारण स्पष्ट करा)
Answers
Answered by
75
सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. (सकारण स्पष्ट करा)
उत्तर:- सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे, कारण
१) दूरदर्शन हे सर्वात पहिले व जुने मनोरंजनाचे साधन आहे, प्रेक्षक वर्ग मोटरख्या आवडीने दूरदर्शनच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतात.
२) जगातील सर्व चालू घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात.
३) राजकीय,धार्मिक,सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक ,मनोरंजनात्मक अशाप्रकारचे सर्व कार्यक्रम एकाच माध्यमाद्वारे पाहायला मिळतात.
४) नेते,नायक-नायिका,खेळाडू,किल्ले,चित्रपट,खेळ,युद्ध,नाटक,इत्यादी सर्व गोष्टींवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतो. म्हणूनच सर्व प्रसारमाध्यमांमध्ये दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
Similar questions