Social Sciences, asked by susanskarrajayogi, 1 day ago

सर्वात जास्त क्षारता असलेला समुद्र कोणता ? त्याची क्षारता किती आहे (दर हजारी) ​

Answers

Answered by vrushabhborkar
7

Answer:

सर्वात जास्त क्षारता मृत समुद्राची आहे. ती दर हजारी २८० आहे.

Answered by tawadeabhishektawade
11

Answer:

हा इस्राएल व जॉर्डन यांच्या दरम्यान पसरलेला एक भूवेष्टित समुद्र आहे. भौगोलिक दृष्टीने हा समुद्र वस्तुतः तलाव प्रकारात मोडतो. ३३.७ % एवढी, म्हणजे सर्वसाधारण समुद्राच्या पाण्यापेक्षा ८.६ पट अधिक क्षारता असलेला हा समुद्र जगातील सर्वाधिक खारट जलाशयांमध्ये गणला जातो.

Similar questions